Ferfar #1431 · धनगरवाडी (सोनई )
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 273/2
- Talathi
- रमेश केरू गिते
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
श्री.सिध्दार्थ जालिंदर विरकर यांनी अर्ज दिला की माझी जन्मतारीख ०२/०३/२००८ असुन माझे वय वर्ष १८ पुर्ण झालेले आहे. तरी माझे नावावरील मौजे धनगरवाडी (सोनई)ता. नेवासा येथिल जमिन ग.नं. २७३/२ क्षेत्र १ हे १८ आर ला अपाक म्हणून लागलेले माझे वडील नामे जालिंदर शंकरराव विरकर हे नाव कमी करुन मला सज्ञान करावे असा अर्ज आलेवरुन अपाक नाव कमी केले. अर्ज व शाळेचा दाखला आलेवरुन नोंद.