Ferfar #3728 · लोहारवाडी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 177/1
- Talathi
- रेणुका दादासाहेब खेडकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : श्री गणेश चांदे वि.का.से.सह.सोसायटीलिमिटेड चांदा,ता-नेवासा जि.अहमदनगर
लिहून घेणार : सुदेश गिताराम धुमाळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 177/1 तपशिल : दिनांक 28/03/2024 रोजी श्रीगणेश चांदे वि का सेवा सहकारी सोसायटी, चांदा चा सुदेश गिताराम धुमाळ यांच्या नावे रु.1000000/- या रकमेचा इकरार केला. - 3451
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील दि.28/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.