Ferfar #3730 · लोहारवाडी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026मा तहसीलदार साहेब नेवासा यांचेकडील आदेश क वाटप एसआर 130/2026 अन्वये नेवासा दि. 29/10/2026 अर्जदार:- 1. भारत म्हातारदेव कदम , 2. कारभारी म्हातारदेव कदम सर्व रा. लोहारवाडी यांनी तहसील कार्यालय नेवासा येथे अर्ज दिला होता तरी मा. तहसीलदार साहेब नेवासा यांनी म.ज.म.अधि. 1966 चे कलम 85 अन्वये 1 ते 8 शर्तीस अधीन राहून जमीनविभाजनास आदेश दिला तो खालीलप्रमाणे,
1) भारत म्हातारदेव कदम यांच्या हिश्यास आलेली मिळकत मौजे लोहारवाडी येथील ग.नं 193/2 अन्वये क्षेत्र 0.41 आर आकार 0.65 पै नाते :- भाऊ
2) भारत म्हातारदेव कदम यांच्या हिश्यास आलेली मिळकत मौजे लोहारवाडी येथील ग.नं 193/3 अन्वये क्षेत्र 0.41 आर आकार 0.60 पै नाते :- भाऊ
3) कारभारी म्हातारदेव कदम यांच्या हिश्यास आलेली मिळकत मौजे लोहारवाडी येथील ग.नं 193/5 अन्वये क्षेत्र 0.28 आर आकार 0.50 पै नाते :- भाऊ
4) कारभारी म्हातारदेव कदम यांच्या हिश्यास आलेली मिळकत मौजे लोहारवाडी येथील ग.नं 195/2 अन्वये क्षेत्र 0.50 आर आकार 0.95 पै नाते :- भाऊ
5) भारत म्हातारदेव कदम यांच्या हिश्यास आलेली मिळकत मौजे लोहारवाडी येथील ग.नं 195/2 अन्वये क्षेत्र 0.40 आर आकार 0.20 पै नाते :- भाऊ
या प्रमाणे वाटप केले आदेशावरून नोंद.