Ferfar #3705 · वांजोळी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार :-अमोल रंभाजी पटारे,सागर सखाहरी थोरात,गीतांजली सचिन पटारे,मिराबाई रामभाऊ पटारे,मीनाबाई मच्छिंद्र पटारे
लिहून घेणार :-बंसी कुंडलिक पटारे,मच्छिंद्र लक्ष्मण पटारे,भाऊसाहेब रंभाजी पटारे,भारत गणपत वाघ.
तपशिल:-
मौजे वांजोळी येथील गट नं.351 मधील लिहून देणार क्र.१ व २ व गट नं.358 मधील लिहुन देणार क्र.3 ते 6 मालकी हक्काचे व कब्जे वहिवाटीत असलेल्या क्षेत्राच्या उत्तर बाजुने पूर्व पश्चिम असा अंतर्गत 12 फुटी रस्ता लिहून घेणार यांना वागवहिवाटीसाठी दिला.
र.रु.68,000/-,दुय्यम निबंधक,नेवासा ,दस्त क्र.3672/2026,दि.29/06/2026.
अर्ज व सुची क्र.२ वरुन नोंद केली.