Ferfar #3715 · वांजोळी
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 168
- Talathi
- राजलक्ष्मी दिपक कांबळे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सह.फेडरेशन मर्या.अ.नगर
लिहून घेणार :सोपान आभंग शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक:168 तपशिल :श्री.स्वामी समर्थ पतसंस्था सोनई करीता जमीन जप्त -2348 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.१७८/२०२६ दि.२३/०७/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.