सातबारा Watch

← भानसहिवरे

Ferfar #13483 · भानसहिवरे

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
रमेश दिनकर रिंढे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026 गहाणखत- लिहुन घेणार : मा.व्यवस्थापक , लोकनेते. स्व.मारुतरावजी घुले पा.ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.नेवासा खुर्द ता. नेवासा लिहुन देणार : 1) आसाराम ज्ञानदेव जोजार रा. भानसहिवरे ता.नेवासा 2.किशोर आसाराम जोजार रा.भानसहिवरे ता.नेवासा तपशिल - मौजे भानसहिवरे ता.नेवासा येथील गट नंबर 231 पैकी जामिनदार आसाराम ज्ञानदेव जोजार यांचे नावावरील क्षेत्र 0 हे 40 आर,खराबा 0 हे 07 आर हे संपूर्ण क्षेत्र त्यावरील असलेल्या तदंगभुतवस्तुसह सदरचे कर्जास तारण गहाण दिले असे. दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6132 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आसाराम ज्ञानदेव जोजार ,यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6132 दिनांक 06/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.