Ferfar #13490 · भानसहिवरे
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 136/1
- Talathi
- रमेश दिनकर रिंढे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026खरेदीखत -
खरेदीखत लिहुन देणार - ज्ञानदेव तुकाराम गायकवाड
खरेदीखत लिहुन घेणार - चंद्रकांत गंगाधर मकासरे
तपशिल - मौजे भानसहिवरे ता.नेवासा येथील शेतजमीन गट नंबर 136/1 क्षेत्र 0 हे 81 आर आकार 1 रु 00 पैसे या संपूर्ण गटाचे क्षेत्रापैकी खरेदी देणार यांचे नावावरील उत्तरेकडील बाजुचे संपूर्ण क्षेत्र 0 हे 20 आर आकार 0 रु 25 पैसे ही संपूर्ण मिळकत मात्र खरेदी घेणार यांना पुर्वापार जुना वागवहिवाटीचा रस्ता वापरण्याचे हक्कासह त्यातील तदंगभुत वस्तुसह काहीही एक राखुन न ठेवता आज रोजी कायम खरेदीखताने विक्री केले असुन पंचासमक्ष प्रत्यक्ष कब्जात दिलेले आहे.
दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांच्याकडील खरेदीखत दस्त क्रमांक 5013/2026 दिनांक 20/08/2026 मोबदला रक्कम रुपये 260000/- च्या सुची क्रमांक 2 वरून नोंद.