Ferfar #13498 · भानसहिवरे
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 193/2
- Talathi
- रमेश दिनकर रिंढे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
हक्कसोडपत्र लिहुन देणार:- 1) महेश रामकिसन वाघ रा.उस्थळ दुमाला ता.नेवासा 2) ज्योती ज्ञानेश्वर पडोळे रा.फ्लॅट नं.102 प्रियंका रेसिडेन्सी राजीवनगर भागव नाशिक सिडको कॉलनी नाशिक
हक्कसोडपत्र लिहुन घेणार:- 1) रुख्मिणी रामकिसन वाघ रा.उस्थळ दुमाला ता.नेवासा
तपशिल - मौजे भानसहिवरे ता.नेवासा येथील गट नंबर 193/2 क्षेत्र 1 हे 82 आर आकार 2 रु 70 पैसे यापैकी 0 हे 91 आर या संपूर्ण क्षेत्रावर वारसाने आलेला संपूर्ण हिस्सा (हक्क) मी लिहुन घेणार यांचे हिश्यास विनामोबदला कायमस्वरूपी सोडुन दिला आहे. दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा जि.अहिल्यानगर यांचे कडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 6522 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा जि.अहिल्यानगर यांचे कडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 6522 दिनांक 23/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.