सातबारा Watch

← भानसहिवरे

Ferfar #13507 · भानसहिवरे

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
रमेश दिनकर रिंढे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026रिकन्व्हेन्स - लिहून देणार : मा.व्यवस्थापक साहेब श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.भानसहिवरा, ता.नेवासा,जि.अ.नगर तर्फे व करिता रमेश राजाबापु गुणवंत लिहून घेणार : दत्तात्रय तुकाराम काळे रा.भानसहिवरे ता.नेवासा तपशिल : मौजे भानसहिवरे ता.नेवासा येथील गट नंबर 61 क्षेत्रफळ 1 हे 10 आर आकार 1 रुपये 75 पैसे यापैकी कर्जदार दत्तात्रय तुकाराम काळे यांचे मालकीचे संपूर्ण 1 हे 10 आर असुन ती संस्थेस तारण गहाण दिले होते.त्यांचे आज रोजी रिकन्व्हेन्स लिहुन दिले असे. दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांच्याकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6452/2026 दि.19/10/2026 मोबदला रक्कम रुपये 0/- च्या सुची क्र.2 वरून नोंद.