सातबारा Watch

← खुणेगांव

Ferfar #3974 · खुणेगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
रमेश दिनकर रिंढे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- 1) न्याजो इस्माईल शेख रा. खुणेगांव ता.नेवासा (खाता क्रमांक697) यांचे गट/सर्व्हे क्रमांक83, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी 2) सिकंदर इस्माईल शेख रा खुणेगांव ता.नेवासा (खाता क्रमांक698) गट/सर्व्हे क्रमांक83, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : १) मिनाज शानुर शेख रा.खुणेगांव ता.नेवासा (खाता क्रमांक :-1004)गट/सर्व्हे क्रमांक 83 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना मौजे खुणेगांव ता.नेवासा येथील गट नं.83 क्षेत्र 7 हे 33 आर + पो.ख.0 हे 82 आर यांसी आकार 8 रु 80 पैसे यापैकी लिहुन देणार न्याजो इस्माईल शेख यांच्या मालकीच्या 0 हे 73 आर क्षेत्रातुन उत्तरेकडील 0 हे 13.50 आर क्षेत्र यातील बोअरवेल सह व लिहुन देणार सिकंदर इस्माईल शेख यांच्या मालकीच्या 0 हे 73 आर क्षेत्रातुन उत्तरेकडील 0 हे 13.50 आर क्षेत्र असे एकुण 0 हे 27 आर क्षेत्र आज रोजी कायम खरेदीखताने दिले आहे.वागवहिवाटीच्या रस्त्याने जाण्या-येण्याच्या हक्कासह सदरचे क्षेत्र हे मोजुन -मापुन प्रत्यक्ष कब्जात दिले आहे.येणेप्रमाणे कायम खरेदीखत लिहुन,नोदंवुन दिले आहे.दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6039 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6039 दिनांक 01/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.