सातबारा Watch

← खुणेगांव

Ferfar #3984 · खुणेगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
28/2
Talathi
रमेश दिनकर रिंढे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 गहाणखत - लिहुन घेणार : गौतम सहकारी बँक लि. गौतमनगर, शाखा राहुरी ता. राहुरी लिहुन देणार : 1) कोहिनूर पेपर मार्ट अॅन्ड जनरल स्टोअर्स प्रो.प्रा.किरण अनिल पवार रा.राहुरी ता.राहुरी 2) अनिलकुमार रंगनाथ पवार रा.राहुरी ता.राहुरी 3 ) अनिल रंगनाथ पवार रा.राहुरी ता.राहुरी तपशिल - मौजे राहुरी ता.राहुरी येथील गट नंबर 28/2 पैकी 01 हे 20 आर पो.ख.00 हे 03 आर आकार 01 रु 80 पैसे . दुय्यम निबंधक राहुरी ता.राहुरी यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 4834 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल रंगनाथ पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 26/73 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.दुय्यम निबंधक राहुरी ता.राहुरी यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 4834 दिनांक 27/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.