सातबारा Watch

← भेंडे खुर्द

Ferfar #6897 · भेंडे खुर्द

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
255/1/अ, 255/1/ब
Talathi
राहुल ग्यानु राऊत
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक करीता आकाश उत्तमराव धोबले गहाणखत लिहुन देणार : किशोर काशिनाथ नवले रा. भेंडे खुर्द यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6707-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22564000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255/1/अ, 255/1/ब क्षेत्र 75.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर काशिनाथ नवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 22564000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.