सातबारा Watch

← तरवडी

Ferfar #8281 · तरवडी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
239
Talathi
क्षिरसागर अभिजीत विलास
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.मु.नं. 435/2026 आदेश दिनांक : 12/08/2026 ज्ञा. मे. सिव्हिल जज साहेब ज्युनियर डिव्हिजन, नेवासा यांचेकडील रे.मु.नं. 435/2026 अन्वये वादी सुनील भानुदास माळी व प्रतिवादी नंबर 1) साहेबराव भानुदास माळी 2) परीगाबाई भानुदास माळी 3) सावित्राबाई मुरलीधर बर्डे 4) मथुराबाई दत्तात्रय बर्डे 5) शोभा गीताराम जाधव यांच्यात खालील प्रमाणे सुलेनामा झाला असून तो पुढीलप्रमाणे. वादी सुनील भानुदास माळी यांच्या नावावर आलेले मौजे-तरवडी येथील क्षेत्र खालीलप्रमाणे गट नं.239 पै.क्षेत्र 0 हे 48 आर , दिशा - पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र. प्रतिवादी नंबर 1 साहेबराव भानुदास माळी यांच्या नावावर आलेले मौजे-तरवडी येथील क्षेत्र खालीलप्रमाणे गट नं.239 पै.क्षेत्र 0 हे 48 आर , दिशा - पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र. प्रतिवादी नं. 2,3,4,5 यांनी त्यांचा हिस्सा स्वखुशीने कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. त्यांना मिळकतीमध्ये हिस्सा घेणे नाही हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. येणेप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सुलेनामा झालेला असून अर्ज व कलम 89 अ अन्वये फायलिंग सुची क्रं.2 दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील फायलिंग दस्त अनुक्रमांक 294/2026 दिनांक 12/08/2026 वरून नोंद केली असे.