सातबारा Watch

← आंतरवली

Ferfar #4281 · आंतरवली

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
135/4, 136/5
Talathi
प्रियांका अनंता चव्हाण
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 मे. सिव्हील जज्ज साहेब सी.डी. नेवासा यांचे कडील रे.मु.न- 654/2021 अनुसार कोर्टात वादी – अप्पासाहेब मारुती शिंदे व प्र. वादी नं. 1 राधाकिसन मारुती शिंदे, प्र. वादी नं. 2 मंदाबाई विठ्ठल हिंगुर्डे, प्र. वादी नं. 3 द्वारका बाबासाहेब शिंदे, प्र. वादी नं. 4 मंगल बाबासाहेब शिंदे, प्र. वादी नं. 5 गणेश बाबासाहेब शिंदे, प्र. वादी नं. 6 बेबी नागु काटे, प्र. वादी नं. 7 पुष्पा संतोष निकम, प्र. वादी नं. 8 संभाजी बाबासाहेब शिंदे, प्र. वादी नं. 9 हिराबाई बबन शिंदे, प्र. वादी नं. 10 मिना किशोर उंडे, प्र. वादी नं. 11 शिवाजी बबन शिंदे, प्र. वादी नं. 12 आशा आण्णासाहेब शेवाळे, प्र. वादी नं. 13 राणी अशोक वाळके सुलेनामा होऊन मौजे आंतरवली, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथील जमीन नावावर करण्यात आली ती पुढीलप्रमाणे – वादी आप्पासाहेब मारुती शिंदे यांना गट नं १३६/५ क्षेत्र १ हे २० आर यापैकी पुर्वेकडुन ० हे ३० आर तसेच गट नं १३५/४ यापैकी ० हे ७८ आर यापैकी उत्तरेकडील ० हे ३९ आर हि मिळकत या वाटपाने देण्यात आली. प्र वादी नं १ राधाकिसन मारुती शिंदे यांना गट नं १३६/५ क्षेत्र १ हे २० आर यापैकी पश्चिमेकडुन दुसरी वाटणी क्षेत्र हे ३० आर हि मिळकत या वाटपाने देण्यात आली. प्र वादी नं ५ गणेश बाबासाहेब शिंदे यांना गट नं १३६/५ क्षेत्र १ हे २० आर यापैकी पुर्वेकडुन दुसरी वाटणी क्षेत्र हे ३० आर हि मिळकत या वाटपाने देण्यात आली. प्र वादी नं ११ शिवाजी बबन शिंदे यांना गट नं १३६/५ क्षेत्र १ हे २० आर यापैकी पश्चिमेकडुन क्षेत्र ० हे ३० आर तसेच गट नं १३५/४ यापैकी ० हे ७८ आर यापैकी दक्षिणेकडील ० हे ३९ आर हि मिळकत या वाटपाने देण्यात आली. प्र वादी नं २ मंदाबाई विठ्ठल हिंगुर्डे प्र वादी नं ३ द्वारका बाबासाहेब शिंदे प्र वादी नं ४ मंगल बाबासाहेब शिंदे प्र वादी नं ५ गणेश बाबासाहेब शिंदे प्र वादी नं ६ बेनी नागु काटे प्र वादी नं ७ पुष्पा संतोष निकम प्र वादी नं ८ संभाजी बाबासाहेब शिंदे, प्र वादी नं 9 हिराबाई बबन शिंदे, प्र वादी नं ९ हिराबाई बबन शिंदे प्र वादी नं १० मिना किशोर उंडे, प्र वादी नं १२ आशा आण्णासाहेब शेवाळे प्र वादी नं १३ राणी अशोक बाळके यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील हिस्सा वादी व प्र वादी यांचे करीता सोडुन दिलेला आहे. दाव्यातील सुलेनामा प्रमाणे सर्व हक्क अबाधित ठेऊन मा. दुय्यम निबंधक श्रेणी 1 नेवासा यांचे कडील कलम 89 (अ) अन्वये फायलिंग सुचि क्र. 2 अ.क्र. 394/2021 दि. 29/09/2021 व मा. कोर्ट हुकूमनामा रे.मु.न- 654/2021 वरून नोंद केली असे.