सातबारा Watch

← कुकाणा

Ferfar #6114 · कुकाणा

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
169/2
Talathi
क्षिरसागर अभिजीत विलास
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 मान.तहसीलदार नेवासा यांच्या कडील आदेश क्र.पुनर्वसन/एस.आर./273/2026 नेवासा दिनांक 30/09/2026 अन्वये मौजे कुकाणा ता.नेवासा, जि.अहिल्यानगर येथील गट नंबर 169/2 क्षेत्र 2 हे 02 आर हि शेतजमिन अर्जदार गोपीनाथ पांडुरंग जाधव व इतर यांच्या नावे असून रक्कम रु. 5520/- दिनांक 17/06/1990 नुसार सदर जमिनीची संपूर्ण कब्जाहक्काची रक्कम भरलेली दिसून येते. वाटप होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. त्यामुळे जमिन गट नंबर 169/2 क्षेत्र 2 हे 02 आर चे पुनर्वसनांतर्गत वाटप भोगवटादार वर्ग-2 जमिनीचे रुपांतर भोगवटादार वर्ग-1 मध्ये करण्यात येत असून वाटप जमिनीच्या 7/12 वरील " पुनर्वसन नविन शर्त " हा शेरा कमी करण्यात येत आहे. मान.तहसीलदार साहेब नेवासा यांच्याकडील आदेशान्वये नोंद.