सातबारा Watch

← नागापुर

Ferfar #2209 · नागापुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-29
Objection until
2026-08-13
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
Sushila Ramdas Shirsat
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29-07-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24-07-2026 लिहून घेणार : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट कों ओपरेटीव क्रेडीट सोसायटी लि.अ.नगर , नेवासा लिहून देणार : कल्पना दिगंबर कापसे रा. नागापुर यांनी गोविंद दशरथ तनपुरे लवाद अधिकारी बारभाई मळा तनपुरेवाडी राहुरी अ नगर पिन न ४१३७०५ यांचेकडील दस्त क्रमांक 395/33 दिनांक 03/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 29070/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक रेणुकामाता मल्टीस्टेट कों ओपरेटीव क्रेडीट सोसायटी लि.अ.नगर यांचेकडील पत्र क्रमांक 395/33 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 29070/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.