Ferfar #16863 · माळीचिचोंरे
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 274/3
- Talathi
- निलेश विठ्ठल साळुंके
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : मा.शाखाधीकारी.व्यवस्थापक,लोकनेते स्व.मारुतरावजी घुले पा. ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. नेवासा
लिहून घेणार : बाबासाहेब ककंरभाई सय्यद
यांनी सर्व्हे क्रमांक : 274/3 तपशिल : बाबासाहेब ककंरभाई सय्यद यानी मा.व्यवस्थापक,लोकनेते स्व.मारुतरावजी घुले पा. ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. नेवासा यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 15958
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक नेवासा यांचे कडील रिकन्व्हेयन्स ऑफ मॉरगेज दस्त क्र.NWS-6405-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.