सातबारा Watch

← माळीचिचोंरे

Ferfar #16864 · माळीचिचोंरे

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
206/2/अ
Talathi
निलेश विठ्ठल साळुंके
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : माळीचीचोरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली. लिहून घेणार : मयुर दत्तात्रय शेंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 206/2/अ तपशिल : वि.का.सेवा सह.सोसा.लि. माळीचिचोंरा - 12499 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.१०/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.