सातबारा Watch

← माळीचिचोंरे

Ferfar #16865 · माळीचिचोंरे

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
327/1, 329
Talathi
निलेश विठ्ठल साळुंके
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्था सह. फेडरेशन मर्या.अहमदनगर याचे कडील जा.क्र. 328/सन२०२६ दि.११/२/२०२६ अन्वये बाजूस दाखल केलेली मालमत्ता बानकर योगिता दत्तात्रय यांच्या हिस्याची गट नं. ३२७/१ क्षेत्र ०.६० हे.आर व ३२९ क्षेत्र ०.५९ हे.आर हि मालमत्ता मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्था सह. फेडरेशन मर्या.अहमदनगर यांनी जप्त केली असे स्थावर मालमत्ता जप्ती हुकुमनाम्या वरून नोंद