Ferfar #7838 · रांजणगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
वाटणीपत्र लिहून देणार :-1)बारकू मारुती उन्हाळे
वाटणीपत्र लिहून घेणार :-1) बारकू मारुती उन्हाळे
2) सरस्वती बारकू उन्हाळे
3) ) बबन बारकु उन्हाळे
4) किरण बारकु उन्हाळे
यांनी सह दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्र. 6379/2026 दिनांक 16/10/2026 नुसार खालीलप्रमाणे आपआपसात वाटणीपत्र केले.
वाटणीपत्र लिहून ठेवणार नं.3) बबन बारकु उन्हाळे यांचे हिश्यास मौजे रांजणगांव, ता. नेवासा येथील गट नंबर 345/15 पेकी 0 हे 52 आर वाटणीपत्राने आले आहे., गट नंबर 345/15 मधील विहीर, बोअर, इले. मोटार, पाईपलाईन 1/2 हिश्याप्रमाणे घेणेचे हक्कासह.,
वाटणीपत्र लिहून ठेवणार नं.4) किरण बारकु उन्हाळे यांचे हिश्यास मौजे रांजणगांव, ता. नेवासा येथील गट नंबर 345/11 पैकी 0 हे 48 आर वाटणीपत्राने आले आहे., गट नंबर 345/15 मधील विहीर, बोअर, इले. मोटार, पाईपलाईन 1/2 हिश्याप्रमाणे घेणेचे हक्कासह.
सह दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्र. 6379/2026 दिनांक 16/10/2026 अन्वये नोंद केली असे.कागदपत्रे दप्तरी दाखल असे
.