सातबारा Watch

← देवगांव

Ferfar #12946 · देवगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
543/2
Talathi
नितीन अशोक अहिरे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शाखाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुकाणा गहाणखत लिहुन देणार : प्रसाद मच्छिंद्र मुरकुटे रा. देवगांव यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6500-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 543/2 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रसाद मच्छिंद्र मुरकुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.