Ferfar #5273 · देवसडे
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103
- Talathi
- गोरखनाथ भगवान दराडे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
लिहुन घेणार : जेऊर हैबतराव वि का सेवा सह सोसा ली जेऊर हैबती, मु पोस्ट जेऊर हैबती ता नेवासा जी अ.नगर
लिहुन देणार : अंबादास उत्तम म्हस्के रा. देवसडे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 103 क्षेत्र 1.1500 वर रक्कम रुपये 2150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. ई हक्क प्रणालीतून अर्ज, इकरार प्राप्त झाला असे.