सातबारा Watch

← तेलकुडगांव

Ferfar #9728 · तेलकुडगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
213/2
Talathi
देविदास राजेंद्र लोंढे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026महसुल व वनविभाग ,क्र.संकीर्ण -2025/प्र.क्र.178/ल-1 आदेश दिनांक : 30/04/2025 जिवंत सात बारा मोहीम टप्पा क्र.2 ,7/12 अद्यायावत करणेकामी, अ.पा.क. शेरा कमी करणे. शासन निर्णय महसुल व वनविभाग ,क्र.संकीर्ण -2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30 एप्रिल 2025 अन्वये मौजे तेलकुडगाव ता.नेवासा येथील खालीलप्रमाणे नमुद खातेदार हे आज रोजी सज्ञान (वय वर्ष 18 पुर्ण) झाले असलेने त्यांना पालनकर्ता अ.पा.क. असलेले आई किंवा वडील यांची नावे कमी केली असे. 1.समर्थ अशोक भेंडेकर जन्मतारीख- 09/10/2008 वयाचा पुरावा - शाळा सोडल्याचा दाखला शासन निर्णय महसुल व वनविभाग ,क्र.संकीर्ण -2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक 30 एप्रिल 2025 व शाळा सोडल्याचा दाखला वरुन नोंद.