Ferfar #17537 · देडगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 300/5
- Talathi
- संतोष भाऊसाहेब जाधव
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
मा. तहसीलदार साहेब नेवासा यांचे कडील आदेश क्र.पुनर्वसन/ एस आर/७९/२०२६ अन्वये मौजे-देडगाव ता नेवासा येथील जमिन गट नं 300/5 क्षेत्र 0 हे 81 आर बाबत ग्राममहसुल अधिकारी यांनी अधिकार अभिलेखात नियमानुसार आवश्यक तो अमल घेण्यात यावा. सदरचा आदेश पुनर्वसनांतर्गत वाटप भोगवटादार वर्ग-2 ची जमिन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्यासाठी परवानगी देण्यात येत असुन वाटप जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील पुनर्वसन नविन शर्त हा शेरा कमी करण्यात यावा. 7/12 उताऱ्यावरील इतर अधिनियमांतर्गत काही शेरे, अटी व नोंदी असल्यास त्यावर या आदेशामुळे काहीही परिणाम होणार नाही.मा. तहसीलदार साहेब नेवासा यांचे कडील आदेशावरून नोंद केली असे