Ferfar #12713 · रस्तापुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 387/2/ब
- Talathi
- चंद्रकांत आ.गडकर
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-1) दिलीप कांतीलाल गांधी (खाता क्रमांक:-4352) गट क्रमांक ,387/2/ब, क्षेत्र 0.42 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.28 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. हे त्यांनी
लिहुन घेणार :-सचिन सोपान दहातोंडे , (खाता क्रमांक :-4646) गट क्रमांक 387/2/ब , पश्चिमेकडील बाजुचे दक्षिण उत्तर लागवडीयोग्य क्षेत्र 0.28 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.
लिहुन देणार:-2) विलास कांतीलाल गांधी (खाता क्रमांक:-4351) यांचे गट क्रमांक 387/2/ब, क्षेत्र 0.42 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.42 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. हे त्यांनी
लिहुन घेणार :-सचिन सोपान दहातोंडे , (खाता क्रमांक :-4646) गट क्रमांक 387/2/ब , लागवडीयोग्य क्षेत्र 0.42 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.
खरेदी घेणार यांना पुर्वापार जुना वागवहिवाटीचा रस्ता वापरण्याचे हक्कासह
यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5761 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.