सातबारा Watch

← रस्तापुर

Ferfar #12788 · रस्तापुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
485
Talathi
चंद्रकांत आ.गडकर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 नोंदीचा प्रकार : रिकन्व्हेन्स /परत गहाणखत लिहून देणार :- सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चांदा ता.नेवासा करीता मंगेश विश्वनाथ हाके, गट क्रमांक 485 पै, क्षेत्र 0.76 आर व पो ख 0.00 आर हे त्यांनी लिहून घेणार:- वसंत रामकिसन वांढेकर, गट क्रमांक 485 पै, क्षेत्र 0.76 आर व पो ख 0.00 आर, यांना दुय्यम निंबधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 5814 वर्ष 2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये घेऊन रिकन्व्हेन्स /परत गहाणखत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा फेरफार क्रमांक 8555 व 8880 कमी केला असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.