सातबारा Watch

← चांदा

Ferfar #14684 · चांदा

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
905
Talathi
संदिप पोपट बोरुडे
First seen
37h ago · left pending list 2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार :-1) मनिषा वैभव चौधरी ( खाता क्रमांक 3963 ) 2) शिवाजी देवराव चौधरी ( सामाईक खाता क्रमांक 3997 ) संमती देणार :- कारभारी झुंबर जावळे लिहुन घेणार :- कामिनी नानासाहेब चौधरी , (खाता क्रमांक 4608) मौजे चांदा येथील गट नंबर 905 एकूण क्षेत्र 4 हे 86 आर ,खराबा 0.18 हे.आर यापैकी लिहून देणार नंबर 1 मनिषा वैभव चौधरी यांचे नावावरील 0 हे. 79.91 आर हे संपूर्ण क्षेत्र तसेच लिहून देणार नंबर 2 शिवाजी देवराव चौधरी आणि संमती देणार कारभारी झुंबर जावळे यांचे सामाईक नावावरील 0 हे 20 आर यापैकी लिहून देणार नंबर 2 शिवाजी देवराव चौधरी यांचे हिश्याचे 0 हे 10 आर लिहून घेणार यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6115 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 975000 घेऊन खरेदी दिली.सदरचे क्षेत्र हे तिन बोअरवेल , इलेक्ट्रिक मोटार ,पाईपलाईन मधील अर्धा हिश्यासह तसेच पूर्व बाजूकडून येणारा 12 फुट रुंदीचे वागवहीवाटीचे रस्त्याचे जाण्यायेण्याचे हक्कासह तसेच ईतर अधिकारातील रस्ताचे क्षेत्र सोडून विक्री केलेले आहे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.