Ferfar #14706 · चांदा
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 84
- Talathi
- संदिप पोपट बोरुडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : एच .डी .एफ.सी .बँक शाखा , सोनई
लिहुन देणार : प्रफुल्ल रामचंद्र दहातोंडे रा. चांदा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7223 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3684000/- कर्ज घेऊन गट नंबर 84 क्षेत्र 4.46 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रफुल्ल रामचंद्र दहातोंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व दिनांक 16/10/2026 दिलेवरुन गट नंबर 84 च्या ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3684000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.