Ferfar #14713 · चांदा
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 333/1
- Talathi
- संदिप पोपट बोरुडे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चांदा ,ता नेवासा
लिहून देणार : गौरव आसाराम दहातोंडे रा.चांदा यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चांदा ता. नेवासा यांचेकडील अनुसूची कलम ५ पोटकलम(१) खालील प्रतिज्ञापत्र दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील बुक १ ब १७ मध्ये पुरवणी भाग ७ च्या खंड क्र मध्ये पान नं ७३-७७ यावर ३९७ ने दिनांक २२/१०/२०२६ रोजी फाईल केले.त्याप्रमाणे रक्कम रुपये ३०००००/- कर्ज घेऊन गट नं ३३३/१ वर दाखल करणेबाबत दुय्यम निबंधक नेवासा यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चांदा ता नेवासा यांचेकडील अनुसूची कलम ५ पोटकलम(१) खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ३०००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.