सातबारा Watch

← महालक्ष्मीहिवरे

Ferfar #8462 · महालक्ष्मीहिवरे

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
वर्षा विजय शिंदे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 खरेदी देणार-मच्छिंद्र गणपत जगताप खरेदी घेणार-अक्षय श्रीकांत पालवे गट नंबर 125 क्षेत्र 0 हे 84 आर आकार 2 रु.80 पैसे या संपूर्ण मिळकती पैकी खरेदी देणार यांचे नावावरील क्षेत्र 0 हे 42 आर आकार 1 रु.40 पैसे या संपूर्ण मिळकतीच्या दक्षिण बाजूने पश्चिम पूर्व असा सदर क्षेत्रातून 12 फुट रुंदीचा रस्ता खरेदी घेणार अक्षय श्रीकांत पालवे यांचे नावे असलेला गट नंबर 126 मधील क्षेत्रात जाणे येणेसाठी सदरचा रस्ता कायम खरेदी खताने विक्री केला असून प्रत्यक्ष पंचासमक्ष खरेदी घेणार यांचे कब्जात दिलेला आहे. दस्त क्र.102/2023 दिनांक-9/01/2023 रक्कम रुपये-70000/- सूची क्र.2 वरोन नोंद घेतली असे.