सातबारा Watch

← शहरटाकळी

Ferfar #6851 · शहरटाकळी

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
208/9
Talathi
अक्षय वसंत भोकरे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शेवगाव, शाखा शेवगांव, ता. शेवगाव, जि. अ.नगर लिहुन देणार : मिराबाई मोहन वाघ व एकनाथ मोहन वाघ रा. शहरटाकळी यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 208000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 208/9 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्रीम. मिराबाई मोहन वाघ यांनी अर्ज प्रत, सह दुय्यम निबंधक शेवगांव यांचे कडील नोंद 218 पेजेस 77 ते 86 दिनांक 28/10/2026 व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 208000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.