सातबारा Watch

← देवटाकळी

Ferfar #8103 · देवटाकळी

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
164, 165/3
Talathi
नरेंद्र देवाजी बाम्हणे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 नोंदीचा प्रकार – जप्ती बोजा नोंद गोरे.मल्टी./विवअ/जप्तीबोजा/क९७/आदेशक्र.४८५/२०२६ विशेष वसुली व विक्री अधिकारी, गोरेश्वर ग्रामीण मल्टीस्टेट, को.ऑप. क्रेडीटसोसा.लि., कुंदननगरी अपार्टमेंटडॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा, ता.नगर, जि. अहमदनगर-४१४००१ दिनांक :- १५/०४/२०२६ व मा.लवाद अधिकारी, अॅड. श्री एम. डी. पवार, अहमदनगर यांचेकडील बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम २००२ च्या कलम ८४ अन्वये लवाद वसुली दाखला (अॅवार्ड) क्र.१३४/२०२२ दिनांक 06/03/2023 २) मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी, अहमदनगर यांचेकडील दिनांक २७/१०/२०२५ ची कर्ज रक्कम मागणी नोटीस व दिनांक 20/11/2025 ची जप्ती नोटीसयांचे कडील हुकुमा नुसार जामीनदार प्रदीप साहेबराव खरड यांचे गट नं 168 व 165/3 मधील क्षेत्र 1.45 हे.आर रक्कम 1595782 रु जामीनदार प्रदीप साहेबराव खरड यांच्या नावे वरील जप्ती बोजा नोंद इतर अधिकारात दाखल केले असे.