Ferfar #1998 · लोळेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100
- Talathi
- वैष्णवी विष्णु केदार
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026महादेव हरी देवढे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत गट क्र.100 चे ७/१२ सदरी महादेव हरी देवढे अपाक चंद्रभागा करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करुन मिळावी.
गट नंबर/सर्व्हे नंबर 1००, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 234 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला महादेव हरी देवढे यांनी अपाक चंद्रभागा यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.
महादेव हरी देवढे यांची जन्मतारीख 01/06/1972अशी असून तो आता सज्ञान झाला आहे असा विनंती अर्ज दिला आहे.
वयाचा पुरावा म्हणून सुपरवायझर आ.काकडे विद्यालय शेवगाव ता.शेवगाव यांचेकडील शाळा सोडल्याचा दाखला ( छायांकित प्रत ) सादर केले वरुन अ.पा.क.शेरा कमी केला असे .
अर्ज व शाळा सोडल्याचा दाखला ( छायांकित प्रत ) सादर केले वरुन अ.पा.क.शेरा कमी केला असे .