Ferfar #1999 · लोळेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/2
- Talathi
- वैष्णवी विष्णु केदार
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : मळेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., मळेगाव,तालुका शेवगाव,जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : योव्हान देवराव घोरपडे रा. लोळेगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 30/2 क्षेत्र 0.53 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.