Ferfar #6436 · आखतवाडे
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132/7
- Talathi
- सोमनाथ प्रकाश आमने
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार : केतन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई
लिहुन घेणार : अंबादास रामभाऊ होडशिळ
यांनी सर्व्हे क्रमांक १३२/७ वर विशेष वसुली अधिकारी यांच्या जावक नं. ५१४/२०२२ दिनांक २२/०३/२०२२ च्या जप्ती आदेशाने नोंद असलेला बोजा केतन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई कर्ज रक्कम रु. १०,००,०००/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत केतन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई यांचेकडील जावक क्र. ४९/२०२६ दिनांक ०१/१०/२०२६ चे पत्र/दाखला दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे