सातबारा Watch

← वडुले खुर्द

Ferfar #5148 · वडुले खुर्द

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
491/1
Talathi
आलोक भगवानराव चिंचोलकर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : एच डी एफ सी बँक शेवगाव , शेवगाव लिहून देणार :1) संदिप अशोक आव्हाड ,2) सुरेश अशोक आव्हाड रा. वडुले खुर्द यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक ned at no.211 at pages 42 to 51 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 297000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 491/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक शेवगाव यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 297000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.