Ferfar #9606 · भाविनीमगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 499
- Talathi
- काशिद महानंदा आसाराम
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.मु.नं.358
आदेश दिनांक : 12/09/2026
शेवगाव येथील मे.सिव्हील जज्ज साहेब ज्यू.डी.यांचे कोर्टात रे.मु.नं.358/2026 दि.12/09/2026 व दुय्यम निबंधक शेवगाव यांचे कडील कलम 89-अ अन्वये फायलिंग सूची क्र.2 दस्त क्रमांक 106/2026 दिनांक:07/10/2026 अन्वये
वादी:महादेव पांडुरंग काळे
प्रतिवादी:1)गोकुळ पांडुरंग काळे 2)चांगुणा संभाजी मरगळ 3)पार्वती जनार्धन आहेर
गट नं 499 क्षेत्र-0.70 आर , महादेव पांडुरंग काळे , दक्षिणेकडील बाजू
गट नं 499 क्षेत्र-0.70 आर ,गोकुळ पांडुरंग काळे, उत्तरेकडील बाजू
सदर गट नं मध्ये एक चालू पाण्याची विहीर असून वादी व प्रतिवादी यांना समान पाणी घेण्याचा हक्क राहील.वादी महादेव यांना त्यांचे क्षेत्रात जाण्या-येण्याकरिता उत्तर-दक्षिण असा प्रतिवादी नं 1 यांचे क्षेत्रातून शेतीतील साधने ने-आन करण्याकरिता सामाईक रस्ता ठेवलेला आहे.
प्रतिवादी चांगुणा संभाजी मरगळ व पार्वती जनार्धन आहेर यांनी दावा मिळकतीमधील हक्क सोडून दिला आहे.
कोर्ट सुलेनामा व दुय्यम निबंधक शेवगाव यांचे कडील कलम 89-अ अन्वये फायलिंग सूची क्र.2 वरून नोंद.