सातबारा Watch

← अंतरवाली खुर्द ने

Ferfar #2056 · अंतरवाली खुर्द ने

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
85, 86/1
Talathi
संदीप सोमिनाथ लाड
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन घेणार : HDFC, शेवगाव लिहुन देणार : आदिनाथ रायभान नलगे व अनिता अजिनाथ नलगे रा. अंतरवाली खुर्द ने यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 209 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 445000//- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 85, 86/1, वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदिनाथ रायभान नलगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 209 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 445000//- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.