सातबारा Watch

← अंतरवाली खुर्द ने

Ferfar #2057 · अंतरवाली खुर्द ने

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
57/1
Talathi
संदीप सोमिनाथ लाड
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश क्र.कावि/वाटप /एस.आर/130/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 मा.तहसीलदार शेवगाव यांचेकडील आदेश क्र.कावि/वाटप /एस.आर/130/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 रोजी महराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मौजे अंतरवाली खुर्द ने ता. शेवगाव गट.नं.22/2 येथील अर्जदार :- बप्पासाहेब भुजंगराव मडके . मौजे अंतरवाली खुर्द ने. ता. शेवगाव गट.नं.22/2 येथील यांनी वाटणीपत्र करून दिले पुढीलप्रमाणे. 1. वाटप होण्यापूर्वी जमिनीचा तपशिल :- कब्जेदार सदरी – बप्पासाहेब भुजंगराव मडके गट.नं.57/1 क्षेत्र 01 .80 पो.ख.00.00 आकार 03.06 वहीवटेप्रमाणे वाटपानंतर जमिनीचा तपशिल : - कब्जेदार सदरी अभिषेक बप्पासाहेब मडके गट.नं.57/1 क्षेत्र 01 .00 पो.ख.00.00 आकार 01.50 दिशा- वहिवाटप्रमाणे सदरची नोंद मा.तहसीलदार शेवगाव यांच्याकडील आदेश क्र.कावि/वाटप /एस.आर/130/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 वाटणीपत्र आप-आपसात येणे प्रमाणे आदेशाने नोंद केली असे .