Ferfar #11783 · घोटण
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 678
- Talathi
- अमोल सुधाकर हिंगे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 377/2016
आदेश दिनांक : 12/11/2016
कोर्ट हुकूमनामा
रे.मु.नं.377/2016 दिनांक –12/11/2016
वादी – दशरथ नाथा चांदणे रा.घोटण
प्रतिवादी -1. कडूबा नाथा चांदणे रा.घोटण ता.शेवगाव
2. रंभाबाई फिलीप मिसाळ रा.पडेगाव ता.जि.औरंगाबाद
3. छबाबाई संभाजी भोसले रा.जवखेडे ता.पाथर्डी जि.अ.नगर
वरील वादी व प्रतिवादी यांनी जमिन सिव्हील जज्ज साहेब मे.ज्युडी शेवगाव यांचे समोर रे.दि.मु.नं.377/2016 दि.12/11/2016 प्रमाणे पुढीलप्रमाणे वाटप केले.
गट नं.678 पैकी वाटपाचे क्षेत्र 01 हे 73आर – या शेतजमिनीमध्ये दक्षिणोत्तर बांध टाकून पश्चिमेकडील ½ हिस्स्याची जमीन प्र.वादी कडूबा नाथा चांदणे यास वाटून देऊन पूर्वेकडील ½ हिस्स्याची जमीन वादी दशरथ नाथा चांदणे यांना वाटून दिली आहे.
प्र.वादी नं.2 रंभाबाई फिलीप मिसाळ व प्र.वादी नं.3 छबाबाई संभाजी भोसले यांनी त्यांचा दावा मिळकती वरील हक्क सोडून दिला आहे.
करिता कोर्ट हुकुमनामा आधारे नोंद घेतली पुढील कार्यवाहीस्तव सादर.