Ferfar #1452 · रावतळे
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/2
- Talathi
- संदीप सोमिनाथ लाड
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आदेश क्र.कावि/वाटप /एस.आर/129/2026 आदेश दिनांक : 29/10/2026
आदेश दिनांक : 29/10/2026
मा.तहसीलदार शेवगाव यांच्याकडील आदेश क्र.कावि/वाटप /एस.आर/129/2026 आदेश दिनांक : 29/10/2026
रोजी महराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मौजे- रावतळे. ता. शेवगाव गट.नं.22/2 येथील अर्जदार :- अशोक बाबुराव खेडकर व आदिनाथ बबन खेडकर यांच्या मौजे- रावतळे. ता. शेवगाव गट.नं.22/2 जमिनीचे खालीलप्रमाणे वाटणीपत्र करण्यात येत आहे.
1. वाटप होण्यापूर्वी जमिनीचा तपशिल :- कब्जेदार सदरी अशोक बाबुराव खेडकर व आदिनाथ बबन खेडकर गट नं 22/2 क्षेत्र 02 .87 पो.ख.00.00 आकार 03.60 वहीवटेप्रमाणे
वाटपानंतर जमिनीचा तपशिल : - कब्जेदार सदरी अशोक बाबुराव खेडकर. गट नं 22/2 क्षेत्र 1.64 पो.ख.00.00 आकार 02.06 दिशा – दक्षिणेकडिल बाजू .
2. जमीन ज्याचे नावे आहे त्याचे नाव :- कब्जेदार सदरी अशोक बाबुराव खेडकर व आदिनाथ बबन खेडकर गट नं 22/2 क्षेत्र 02 .87 पो.ख.00.00 आकार 03.60 वहीवटेप्रमाणे
वाटपानंतर जमिनीचा तपशिल : – कब्जेदार सदरी एकनाथ बबन खेडकर . गट नं 22/2 क्षेत्र 1.23 पो.ख.00.00 आकार 01.54 दिशा- उत्तरेकडील बाजू . सदरची नोंद मा.तहसीलदार शेवगाव यांच्याकडील आदेश क्र.कावि/वाटप /एस.आर/129/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 वाटणीपत्र आप-आपसात येणे प्रमाणे आदेशाने नोंद केली असे .