सातबारा Watch

← शेवगांव

Ferfar #50099 · शेवगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
65/1/1, 65/1/2
Talathi
तोरणे पोमल दत्तात्रय
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026 मा.तहसिलदार साहेब शेवगाव यांचेकडील आदेश क्र.कावि/ कुका /11 /2026 दिनांक 17 /06/2026, महाराष्ट्र शासन राजपत्र (असाधारण) भाग-चार ब, भाग-आठ, दिनांक ०७.०२.२०१४,शासन परिपत्रक क्र.टिएनसी-०४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ०७.०५.२०१४,महाराष्ट्र परिपत्रक क्र. जमीन-2025/प्र.क्र.366/जमीन-4 (ई 3201234) दिनांक 11 जुलै 2026, ग्राम महसुल अधिकार शेवगांव ता. शेवगाव यांचा अहवाल जा.क्र. 167/2026 दिनांक 16/09/2026 अन्वये मौजे शेवगाव येथील गट नंबर 65/1/1 मधील मिराबाई भानुदास नांगरे क्षेत्र 1.60 हे. आर,बाबासाहेब रामभाऊ नांगरे क्षेत्र 1.6000 व गट नं 65/1/2 मधील रामभाऊ नाथू नागरे क्षेत्र 1.4100 हे. आर मिळकतीचे भोगवटादार वर्ग 2 ची भोगवटादार वर्ग 1 व इतर अधिकारातील असलेला कुळकायदा कलम 43 शेरा हा कमी केला. वरीलप्रमाणे आदेशावरून नोंद केली असे.