Ferfar #50107 · शेवगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- चूक दुरुस्ती पत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1064
- Talathi
- तोरणे पोमल दत्तात्रय
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- चूक दुरुस्ती पत्र
लिहुन देणार:-
शंकर शेटीबा कुसळकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक1064 खाता क्रमांक 8774 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
शेवगाव नगरपरिषद कार्यालय शेवगाव यांच्या वतीने सागर बबन सुरवसे यांना दुय्यम निंबधक शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 4580 दिनांक 23/09/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीसपत्र करून दिले परंतु सदर दस्ता मध्ये क्षेत्र दुरुस्ती असल्याने दुय्यम निंबधक शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 3494/2026 दिनांक 18/08/2026 अन्वये लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.