Ferfar #50201 · शेवगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 842/1/2/3
- Talathi
- तोरणे पोमल दत्तात्रय
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रवरा सहकारी बँक लि लोणी बु शेड्युल्ड बँक शाखा शेवगाव
गहाणखत लिहुन देणार : मधुसुदन भगवान धुत रा. शेवगांव यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4696-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 842/1/2/3 क्षेत्र 2.2596 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुसुदन भगवान धुत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.