Ferfar #1569 · मंगरुळ बुद्रुक
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : मंगरूळ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या , मंगरूळ
लिहुन देणार : नामदेव महादु फुंदे रा. मंगरुळ बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल नंबर 635 इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 5, 91 क्षेत्र 0.58 हे.आर वर रक्कम रुपये 500000/-पाच लाख रुपयाचा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.