सातबारा Watch

← कोळगांव

Ferfar #2067 · कोळगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
247
Talathi
सफर अहमद खान
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : कोळगाव वि.का.सेवा सहकारी सोसा लि.कोळगाव लिहून घेणार : शामराव रावण झिरपे यांनी सर्व्हे क्रमांक : 247 तपशिल : दिनांक 12/06/2020 रोजी कोळगांव वि का से सो चा शामराव रावण झिरपे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 1478 दि-08/05/2012 कोळगाव वि का.से.सो.र.रू.450000।-शामराव झिरपे - 965 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.