सातबारा Watch

← हसनापुर

Ferfar #1868 · हसनापुर

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
299/1/3, 299/2/3, 299/2/7
Talathi
सफर अहमद खान
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक शाखा शेवगाव , शेवगाव लिहून देणार : अर्जुन सयाजी ढाकणे रा. हसनापुर यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर 299/2/3, 299/2/7, 299/1/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी बँक शाखा शेवगाव यांचेकडील पत्र दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.