सातबारा Watch

← माळेगांव ने

Ferfar #2221 · माळेगांव ने

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
85/1, 85/2
Talathi
महेश बाळासाहेब निकम
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/जमीन/153/2026 आदेश दिनांक : 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/जमीन/153/2026 आदेश दिनांक : 28/10/2026 महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध)नियम 1968 व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) सुधारणा नियम 2018 अन्वये सुधारित नियम 2(2), मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भुमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांजकडील परिपत्रक क्र.भूमापन 3/विनोक्र 273/17/2019, दि.19/08/2019 या प्रमाणे मा.उपविभागीय अधिकारी पाथर्डी भाग, पाथर्डी यांचेकडील आदेश क्र.1)आदेश क्र.कावि/जमीन/एस.आर/15/2026, दिनांक 18/09/2026 आदेश वरुन मौजे माळेगाव ने येथील गट नंबर 85/1 मधील खातेदार 1) अंबादास नामदेव होळकर यांचे पोटखराबा वर्ग अ मधील क्षेत्र 0.26 हे.आर. , 2) देविदास नामदेव होळकर यांचे पोटखराबा वर्ग अ मधील क्षेत्र 0.26 हे.आर. , मौजे माळेगाव ने येथील गट नंबर 85/2 मधील खातेदार 1)अंबादास नामदेव होळकर यांचे पोटखराबा वर्ग अ मधील क्षेत्र 0.54 हे.आर. , 2) देविदास नामदेव होळकर यांचे पोटखराबा वर्ग अ मधील क्षेत्र 0.55 हे.आर. , लागवडीखाली आणलेले असल्याने सदर क्षेत्र पोटखराबा वर्ग अ मधुन कमी करुन लागवडयोग्य क्षेत्रात समाविष्ठ करणे कामी उक्त आदेश त्याचप्रमाणे मा. उप अधीक्षक भूमी अभिलेख शेवगाव यांचेकडील कमी जास्त पत्रक जा.क्र.1514/2026 दि.27/10/2026 व लगत मा.तहसीलदार सो शेवगाव यांज कडील पत्र क्र. क्र.कावि/जमीन/153/2026 आदेश दिनांक : 28/10/2026 वरून नोंद घेतली असे.