सातबारा Watch

← शहाजापुर

Ferfar #1522 · शहाजापुर

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
जॉर्ज प्रकाश कांबळे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026फेरफार नोंद : बोजा कमी करणे लिहून देणार : अ.नगर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या. अ,नगर/ तत्कालीन भु विकास बँक लिहून घेणार : जयराम खंडू डोईफोडे मौजे शहाजापूर येथील गट क्र. 121 जुना सर्व्हे क्र. 18/4 वरील बँकेचे कर्ज लिहून घेणार यांनी पूर्ण कर्ज फेड केल्यामुळे बँकेचे बोजा कमी करणेबाबत चे पत्र जावक क्र. 574 शाखा अ.नगर दि.06/02/2026 दिलेवरून अधिकार अभिलेखातील बँकेचा बोजा कमी करून मूळ खातेदार जयराम खंडू डोईफोडे, आश्रू खंडू डोईफोडे व यादव खंडू डोईफोडे यांच्या नावाची नोंद केली असे.