सातबारा Watch

← गदेवाडी

Ferfar #7442 · गदेवाडी

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
404
Talathi
अभिजित संजय गरुड
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : शेवगाव तालुका मराठा सेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., शेवगाव , ता. शेवगाव, जि. अ.नगर लिहून घेणार : कर्जदार- धावणे देविदास विष्णुपंत रा. गदेवाडी, , ता. शेवगाव, जि. अ.नगर करिता जामीनदार - विष्णु शिवाजी मडके रा. गदेवाडी, , ता. शेवगाव, जि. अ.नगर यांनी सर्व्हे क्रमांक : 404 तपशिल : मडके विष्णू शिवाजी यांची मिळकत शेवगाव तालुका सेवा मराठा ग्रा.बी.शे.सह.पत.मर्या. यांनी अ.नगर जिल्हा पतसंस्थांचे सह.फेड.मर्या. यांचे हुकुमाने जप्त केली. - 6842 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पत.सह.फेड.मर्या.,अ.नगर यांचेकडील पत्र जा.क्र. 822/2026 दि. 21-10-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.